वर्ग चर्चा:आण्विक भौतिकशास्त्र

आण्विक हा शब्द atomic चे अचूक भाषांतर आहे. परंतु 'आण्विक' शब्दाच्या मराठी connotation मुळे तो शब्द वापरणे टाळले होते. उदा. इंग्रजीत ज्याला Nuclear weapon म्हणतात, त्याला मराठीत आपण 'आण्विक अस्त्र' म्हणतो. याच connotation मुळे वाचक 'आण्विक भौतिकशास्त्र' या शब्दाची Nuclear physics शी गल्लत करू शकतो. यासाठी 'अणुचे भौतिकशास्त्र' असा शब्दप्रयोग केला होता. कृपया या बदलाचा पुनर्विचार व्हावा.

ता. क. : कृपया connotation ला मराठी शब्द सुचवावा. :-)


अनिकेत जोगळेकर १५:१२, २८ जुलै २०१० (UTC)

गर्भितार्थ.

वि. नरसीकर (चर्चा) १६:०३, २८ जुलै २०१० (UTC)

"आण्विक भौतिकशास्त्र" पानाकडे परत चला.