वर्ग चर्चा:असमिया भाषा

आसामी भाषा संपादन

आसामी भाषा या मराठीत रुळलेल्या नावाने अगोदरपासून एक लेख आहे. त्यामुळे वर्गाचे 'वर्ग:आसामी भाषा' असे नाव सयुक्तिक वाटते. 'वर्ग:असमिया साहित्यिक‎' वर्गाबद्दलही हाच न्याय लावून 'वर्ग:आसामी साहित्यिक‎' असा वर्ग बनवावा असे वाटते.

--संकल्प द्रविड ०४:५७, २७ मार्च २००७ (UTC)

"असमिया भाषा" पानाकडे परत चला.