जर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, "साचा:template name/doc" असे असलेले) असेल, तर
[[वर्ग:Templates with coordinates fields]]
असे <includeonly> त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,
<noinclude>[[वर्ग:Templates with coordinates fields]]</noinclude>
हे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.
या वर्गात असणारे साचे हे भुगोलीय गुणकाची क्षेत्रे अंतर्भूत असणारे आहेत.ती क्षेत्रे एकतर {{coord}} वापरण्यास परवानगी देतात, अथवा, अक्षांश व रेखांशास परवानगी देतात.