जर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, "साचा:template name/doc" असे असलेले) असेल, तर
[[वर्ग:India political party colour templates]]
असे <includeonly> त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,
<noinclude>[[वर्ग:India political party colour templates]]</noinclude>
हे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.
या वर्गात असलेले साचे यासोबतच,Category:India political party shortname templates या वर्गातील साचे हे सर्व {{Election box candidate with party link}} या साच्याची डाटाबेस तयार करण्यासाठी वापरले जातात.त्याद्वारे पूर्ण राजकीय पक्षाचे नाव (जे लेखाचा संपादक टंकन करतो) हे, लघुनाव व त्या पक्षाच्या रंगामध्ये बदलविण्यात येते. हे साचे लेख नामविश्वात थेट वापरण्यासाठी नाहीत.