वर्ग:सद्य वेळेवर आधारीत दिनांक-गणना साचे
|
दिनांक व वेळेची गणना करणारे विविध उपयुक्तता साचे. त्यांच्या आंतरिक आरेखनाव्यतिरिक्त, त्यांची बांधणी ही अनेकविध गोष्टींमध्ये पुनर्वापरासाठी झालेली आहे.त्यांना वापरावयाची वाक्यरचना फारच साधी आहे.यापैकी प्रत्येक साच्यांमध्ये योग्य ते दस्तावेजीकरण दिलेले आहे.त्यात कसे वापरावे याची उदाहरणे व त्याद्वारे मिळणाऱ्या त्यांच्या किंमतीही नमूद केल्या आहेत.हे साचे स्वयं-वर्गीकरणासाठी उपयुक्त आहेत व अशा लेखांच्या शीर्षकात, ज्यात दिनांक आहे, त्यात मार्गक्रमण फलक बनविण्यासपण हे कामाचे आहेत.
"सद्य वेळेवर आधारीत दिनांक-गणना साचे" वर्गातील लेख
एकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.