ये ग ये ग् सरी मडके माझे भरी सर आली धाऊन मडके गेले वाहून.
 झु झु झोपाळा नेऊ चला आभाळा, आभाळातून पडले कमळाचे फुल ते सापडले ममीला आमची ममी सुखाची घागर भरली तुपाची सारे तूप सांडले , ममी पपा भांडले मी गेले सोडवायला मलाच लागले बडवायला......

"बडबडगीते" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.