पुराभिलेख विद्या या विषयात प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला जातो.भारतीय इतिहासाच्या अस्सल साधनांचा अभ्यास या विद्याशाखेत केला जातो.[१]
एकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.