वर्ग:छिद्रवंत (प्राणी)

पोरिफेरा‌:असमपॄष्ठरज्जू प्राणी- यांच्या साध्या शरीररचनेस 'स्पंज' म्हणतात.शरीरावर असंख्य छिद्रे असतात त्यांना आॉस्टिया म्हणतात.यातील मोठ्या छिद्राला आॉस्क्यूलम म्हणतात.काही सरपंच क्रिया संयमित तर काही असममित असतात.हे प्राणी प्रचलन करत नाहीत म्हणून त्यांना 'स्थानबध्द प्राणी' म्हणतात.शरीरावर कॅल्शिअम काबोऺनेट किंवा सिलिकापासून बनलेल्या शुकिकांचे आवरण असते.या प्राण्यांचे प्रजनन लैंगिक किंवा मुकुलायन या अलैंगिक पध्दतीने होते. उदाहरणार्थ:सायकॉन,युस्पांजिया(अंघोळीचा स्पंज).

या वर्गात अद्याप एकही लेख नाही.