वर्ग:चुकीची संदर्भ-वाक्यरचना असणारे लेख
हा सुचालन वर्ग आहे. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही. ह्यात लेख नसणारीसुद्धा पाने आहेत आणि हा वर्ग आशयापेक्षा स्थितीनुसार लेखांना वर्गीकृत करतो. या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका. रिकामा असला तरी हा वर्ग वगळू नये. हा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही. |
प्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका ! हा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो. |
जर या वर्गात 50 बाबी किंवा अधिक असतील तर, त्याची अनुशेष आहे अशी नोंदणी होईल. (recount) |
या वर्गात लेखपाने व अनेक उपवर्ग आहेत.
या वर्गातील लेखपाने:चुकीची संदर्भवाक्यरचना असणारे लेख, वेगवेगळ्या प्रकारच्या citation/core-based साच्यांद्वारे, जेंव्हा ते चुकीची वाक्यरचना वापरतात, येथे जोडल्या जातात. यावर अधीक माहिती ({{Citation error}}
येथे बघा).त्यास ठिकठाक/नीट करण्यास तो लेख बघा व त्यातील लाल दुवे/मजकूर बघा.तसेच त्यात खालील वाक्यांश(त्यापुरतेच मर्यादित नाही) बघा जसे:
- Error: If you specify
|archivedate=
, you must also specify|archiveurl=
- Error: If you specify
|archiveurl=
, you must first specify|url=
- Error: You must specify |name= when using {{cite gnis}}
(आपण हे अनेक न्याहाळकात CTRL+F वापरून करू शकता). नंतर, कोणता संदर्भ चुकीच्या पद्धतीने टाकला आहे व कसा हे बघण्यास ("^") या मार्करवर टिचका.जर आपण त्यापैकी एखादा संदर्भसाचा वापरणारे संपादक असाल व आपणास तुटलेला/त्रुटी असणारा संदर्भ दिसला तर, त्या संबंधीत साच्याचे दस्तावेजीकरण पान वाचा.त्याने आपणास नेमकी काय चूक झाली त्याचे आकलन होऊ शकते.
यातील काही उपवर्ग हे विविध विभाग:Citation/CS1-आधारीत संदर्भ साच्यांद्वारे येथे दाखल होतात.या त्रुटी संदेशांबाबत सहाय्य सहाय्य:CS1 त्रुट्या येथे आहे.लेखातील त्या संबंधीत त्रुटी संदेशास तेथे थेट जोडण्यात आले आहे.
या वर्गाची वर्ग:Articles with broken or outdated citations या वर्गासोबत गल्लत करू नये.त्या वर्गात लेख {{Citations broken}} या साच्याद्वारे दाखल होतात.
साचा:Cat see also साचा:Cat see also
अनुक्रमणिका | ०-९ · अ-ॐ क ख़ ग च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल ळ व श ष स ह |
---|
या वर्गाच्या उपवर्गात असणाऱ्या लेखांची एकूण मोजणी ही ३,२८२ आहे. (ही मोजणी तरोताजी करण्यास या पानाचे अद्यतन करा). या आकड्यात काही दुबार मोजणीही समाविष्ट आहे कारण, एखादा लेख हा अनेक उपवर्गातही राहू शकतो.