प्रामुख्याने भारतातील गावांमधे वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. त्यांना स्थानिक समाजगटातून मान्यता असते आणि त्या परंपरांबद्दल आदरही असतो.गावातील वेगवेगळ्या देवता,शेती, मंदिरे आणि त्यांचे उत्सव,स्पर्धा,जत्रा,महिलांचे खेळ व गीते यांचा समावेश ग्रामीण परंपरांमधे होतो.

"ग्रामीण परंपरा" वर्गातील लेख

एकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.