आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी पायी चालत जातात. ही वारी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते.

"आषाढी वारी" वर्गातील लेख

एकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.