वरदानंद भारती
स्वामी वरदानंद भारती ऊर्फ प्राचार्य अनंत दामोदर आठवले हे आध्यामिक विषयांवर लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.[१]
वरदानंद भारती यांनी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तके
संपादन- अनुवाद ज्ञानेश्वरी
- अप्रकाशित वा्ङ्मय गद्यखंड
- अप्रकाशित वाङ्मय पद्यखंड
- अक्षरब्रह्मयोग
- आत्मसंयमयोग
- आत्मानुसंधान
- आयुर्वेदव्याधिविनिश्यय
- श्री उपनिषदर्थ कौमुदी खंड १ला, २रा, ३रा, ४था, ५वा
- कथा संसाराच्या संस्कृतीच्या
- कर्मयोग
- खरा ब्राह्मण
- गीताप्रवेश
- गुणत्रयविभागयोग अध्याय १४वा
- चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
- चेंजिंग होरायझन अॅन्ड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - दत्तोपंत ठेंगडी)
- जीवनसाधना (मराठी, हिंदी)
- तत्त्वविज्ञान
- तेजाचं चांदणं
- तैत्तरीय उपनिषद्
- ध्येयदर्शन
- निर्वाणषटकम्
- पूर्वरंग तरंग
- पूर्वरंग तरंगिणी
- भगवान श्रीकृष्ण - एक दर्शन
- भावार्चना
- भक्तियोग अध्याय १२वा
- भीष्माचार्य कथा आणि वास्तवदर्शन
- ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी
- मनुस्मृती - भूमिका
- श्रीमनुस्मृति-सार्थ-सभाष्य
- मनोबोध (समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांवरील इ.स. १९६६ ते १९७३ या काळात केलेली प्रवचने). (हिंदीतसुद्धा उपलब्ध)
- महाभारताचे वास्तव दर्शन
- मायावाद आणि चिद्विलासवाद
- यक्षप्रश्न
- वाटा आपल्या हिताच्या
- विचारदर्शन
- विदुरकथा विदुरनीती
- विभूतियोग
- विराण्या
- विश्वरूपदर्शन अध्याय ११वा
- श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र (पाठसंहिता)
- श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र (सार्थ) (मराठी आणि हिंदी)
- श्रद्धात्रयविभागयोग अध्याय १७वा
- श्री सद्गुरू षोडशोपचार पूजा
- संघ प्रार्थना
- श्रीकृष्णकथामृत
- श्री समर्थ अभिप्रेत लोकनेता
- साधक साधना
- स्थितप्रज्ञ योग
- हिंदू धर्म समजून घ्या
- ज्ञानकर्मसंन्यासयोग (कोंकणी)