वन्स मोर (२०१९ चित्रपट)
नरेश बिडकर दिग्दर्शित २०१९ चा मराठी चित्रपट
(वन्स मोर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
वन्स मोर हा २०१९चा नरेश बिडकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात पूर्णिमा भावे, भारत गणेशपुरे आणि आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत आहेत.[१][२].हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.
कलाकार
संपादन- पौर्णिमा भावे
- नरेश महादेव बिडका
- धनश्री दळवी
- भारत गणेशपुरे
- रोहिणी हट्टंगडी
- विष्णू मनोहर
- आशुतोष पत्की
कथा
संपादनअंजली आणि कपिल प्रेमात असून भविष्यातल्या अनेक स्वप्नांनी त्यांचे विवाहित जीवन सुरुवात करतात. पण कपिलचे कामकाजाचे व्यस्त वेळापत्रक आणि अंजलीच्या अपेक्षांचे पडसाद उमटू लागले. कपिलसमोर भूतकाळाचे एक रहस्य त्याच्या आयुष्यात कायमचे बदलत आहे.
संदर्भ
संपादन- ^ megamarathi (2019-05-29). "Once More Marathi Movie Starcast Release Date Trailer Wiki Songs". MegaMarathi.Com (इंग्रजी भाषेत). 2021-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Once More (2019) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2021-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-27 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनवन्स मोर आयएमडीबीवर