वडगाव (पोतनिस)
(वडगाव(पोतनिस) या पानावरून पुनर्निर्देशित)
वडगाव (पोतनिस) हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील | खंडाळा तालुक्यात असेलेले गाव आहे.
या गावात अनेक पुरातन मंदिरे आहेत. हे गाव इंग्रजांच्या काळात सरकारी कामाचे केंद्र होते. येथे चामुंडा देवीचे पुरातन मंदिर आहे. या गावात रामाचे, क्रुष्णाचे, हणुमाणाचे, शंकराचे तसेच चामुंडादेवीचे पुरातण पेशवेकालीन मंदिर आहे. येथे दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या पाचव्या दिवशी चामुंडा देवीची यात्रा भरते.