मुख्य मेनू उघडा

वज्रतिक हा स्त्रियांचा घालण्याचा एक महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिना आहे. हा दागिना महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक ज्वारी याने प्रेरित असून, यामध्ये जोन्धळी मणी वापरण्यात आलेले आहेत.