वखार
वखार म्हणजे उत्पादित वस्तू अथवा माल सुरक्षित ठिकाणी जास्त कालावधी साठी टिकून राहावी म्हणून वखारीचा उपयोग करतात . तसेच वखारीला दुस्या भाषेत गोडाउन म्हणतात . त्याच्या उपयोग मोठ्या उद्योग धंद्यामध्ये होत असतो. वस्तूला जेव्हा भाव मिळेल तेव्हा वस्तू बाजारात विकण्यासाठी व्यापारी काढतात .