ल.रा. गोडबोले हे मराठी बालसाहित्य लिहिणारे एक लेखक होते.

ल.रा. गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक पुस्तके बालसाहित्य) संपादन

  • आशीर्वाद
  • ओळखा आणि घ्या
  • औट घटकेचा राजपुत्र
  • काय ही झोप
  • छोटा शिलेदार आणि इतर गोष्टी (सहलेखक शं.रा. देवळे, सुमती पायगांवकर, अजित पायगांवकर, सुसंगति गोखले)
  • ढगांची दुक्कळ
  • दरीतील चमत्कार
  • परेशचे पाताळातील पर्यटन
  • बंडोबा कोल्हे
  • माकडभाऊंच्या गमती जमती
  • राजपुत्र रत्नाकर आणि अपाला
  • विठूचे चातुर्य
  • समर्थ रामदास
  • सौंदर्याचा सोस