लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक)

लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक) हे मराठीतील लोणार सरोवर आणि त्याची वैज्ञानिक माहिती देणारे पुस्तक आहे.

लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक)
लेखक प्र. के. घाणेकर
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
मालिका नाही
विषय लोणार सरोवर आणि त्याची वैज्ञानिक माहिती
माध्यम मराठी