लोढा बेलिसिमो ही मुंबई, भारत येथील एक दुहेरी निवासी गगनचुंबी इमारत आहे. हा प्रकल्प मुंबईच्या लोढा समूहाने विकसित केला आहे. [२] बांधकाम २००६ मध्ये सुरू झाले आणि २०१२ मध्ये पूर्ण झाले [३] ५३ मजल्यांची ही इमारत २२२ मीटर (७२८ फूट) उंच आहे.

लोढा बेलिसिमो
लोढा बेलिसिमो
सर्वसाधारण माहिती
Status Complete[१]
Opening 2014
तांत्रिक माहिती
बांधकाम
व्यवस्थापन Lodha Group

संदर्भ संपादन

  1. ^ साचा:Ctbuh
  2. ^ "JP Morgan arm invests in Lodha project". economictimes.indiatimes.com. 7 December 2006. p. 1. 7 December 2006 रोजी पाहिले.
  3. ^ "Lodha Bellissimo". The Skyscraper Center. Council on Tall Buildings and Urban Habitat. 2021-05-22 रोजी पाहिले.