लोकराजा राजर्षी शाहू (मालिका)

राजर्षी शाहूंच्या जीवनावरील दुरचित्रवाणी मालिका.[]

लोकराजा राजर्षी शाहू
दूरचित्रवाहिनी सह्याद्री
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक चरित्र मालिका
देश भारत
निर्माता प्रतिष्ठान
दिग्दर्शक सतीश रणदिवे
निर्मिती संस्था प्रतिष्ठान
कलाकार राहुल सोलापूरकर (राजर्षी शाहू), मृणाल कुलकर्णी (राणीसाहेब) , उदय टिकेकर (बापूसाहेब महाराज) , डॉ. शरद भुताडिया, चंद्रकांत बेलसेकर, भालचंद्र कुलकर्णी, दिनकर इनामदार
प्रसारण माहिती
पहिला भाग 2002

चित्रीकरण

संपादन

कोल्हापूर शहर, शालिनी पॅलेस, जुना राजवाडा, पाटगाव, कागल, राधानगरीसह पुणे, कानपूर, सिंहगड, म्हैसूर येथे चित्रीकरण झाले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-26 रोजी पाहिले.