लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने टिळक स्मारक समितीच्या मार्फत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.[] लोकमान्य टिळक यांच्या परिवाराकडून हा पुरस्कार दिला जातो.[] १९८३ साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन १ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.

आजवरचे पुरस्कार्थी

संपादन

२०२३ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला. काँग्रेस पक्षाकडून टिळक कुटुंबियांवर यावरून टीका करण्यात आली.

संदर्भ

संपादन
  1. ^ ""सरदार पटेल म्हणाले, मी राजीनामा देईन, पण लोकमान्य टिळकांचा पुतळा..."; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा". Loksatta. 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ "लोकमान्य तिलक पुरस्कार से सम्मानित हुए पीएम मोदी, अवॉर्ड की राशि नमामि गंगे योजना में देने का ऐलान". आज तक (हिंदी भाषेत). 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
  3. ^ ""पुणे आणि काशीला विशेष ओळख, येथील विद्वत्तेला..."; पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींकडून पुण्यनगरीचे कौतुक | Special recognition to Pune and Kashi to the scholars here Punyanagari praised by Modi after accepting the award sgk 96". Loksatta. 2023-08-01. 2023-08-01 रोजी पाहिले.
  4. ^ Ltd, Chronicle Publications Pvt. "लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार 2021 - Chronicleinida". www.chronicleindia.in (hindi भाषेत). 2023-08-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)