लोकनेते दादा जाधवराव विद्यालय माध्यमिक शाळा


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अभिनव मित्र मंडळ  संचालित शिंदेवाडी ,लोकेनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालयात आय.बी.टी सन २००७ पासून सुरू झाली. आय.बी.टी सुरू होण्यामागे मुख्याध्यापक श्री. पानसरे रविन्द्र याचा खूप मोलाचा वाट आहे. संस्थेच्या  मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वी पाऊल उचलले. आय.बी.टी उपक्रम सुरू करताना विध्यार्थ्यानी लेझीम पथक ,गणपती उत्सव, नवरात्र, गावच्या यात्रा अधिक कार्यक्रमातून निधी जमवून आय.बी.टी साहित्य पहिल्या दोन वर्षात उभे केले.