लॉवेल (मॅसेच्युसेट्स)

(लॉवेल, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

लॉवेल हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याच्या उत्तर भागातील एक गाव आहे. हे गाव आपल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,५१९ होती.

या शहराची स्थापना १८२६मध्ये झाली.