लॉक लेव्हेनची गढी
पर्थ आणि किनरॉस, स्कॉटलंड, यूके, येथील किल्ला
(लॉक लेवेन तुरुंग या पानावरून पुनर्निर्देशित)
लॉक लेव्हेनची गढी स्कॉटलँडच्या लॉक लेव्हेन बेटावरील गढीवजा किल्ला आहे. स्कॉटलँडच्या स्वातंत्र्ययुद्धात १२९६ ते १३५७ दरम्यान येथे लढाया झाल्याची नोंद आहे. चौदाव्या शतकापासून ही गढी डग्लस घराण्याच्या ताब्यात होती. १५६७-६८मध्ये मेरी क्वीन ऑफ स्कॉट्सला येथे बंदी ठेवण्यात आले होते. येथे असतानाच तिने पदत्याग केला होता. सध्या ही गढी पडक्या अवस्थेत आहे.
पर्थ आणि किनरॉस, स्कॉटलंड, यूके, येथील किल्ला | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | गढी | ||
---|---|---|---|
स्थान | Perth and Kinross, स्कॉटलंड | ||
पाणीसाठ्याजवळ | Loch Leven | ||
Located in/on physical feature | Castle Island | ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
| |||