लुईस ग्रेगरी

इंग्रजी क्रिकेटपटू
(लेविस ग्रेगरी या पानावरून पुनर्निर्देशित)

लुइस ग्रेगरी (२४ मे, १९९२:इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.