लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[१][२] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[२]

लेयटे आखात
Disambig-dark.svg

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ Merriam-Webster's Geographic Dictionary, Third Edition, p. 647.
  2. a b वूडवार्ड, सी. व्हान; Evan Thomas. द बॅटल फॉर लेयटे गल्फ: द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ वर्ल्ड वॉर टूज लार्जेस्ट नेव्हल बॅटल. p. ३-७.