लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स

लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स ही थायलंडची राजधानी बँगकॉक स्थित एक आलिशान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कंपनी आहे. या हॉटेलच्या शाखा थायलंड, न्यू झीलँड आणि भारतात आहेत. या हॉटेलची स्थापना २००३ मध्ये एका रेस्टॉरंट सोबत केली गेली होती. हळू हळू त्यांची प्रसिद्धी वाढत गेली आणि आता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक ओहरिंच्या नेतृत्वाखाली जर्मन फाईन डायनिंग रेस्टॉरंटच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे.[१]

लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स हा एक वेगाने वाढणारा आंतरराष्ट्रीय लक्जरी ब्रांड आहे ज्यांतर्गत विशिष्ट हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारची साखळी चालविली जाते.[२]

हॉटेल संपादन

लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्सचे भारतात अनेक हॉटेल्स आहेत जे आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत. यातील बहुतांश हॉटेल्स राजस्थानमध्ये आहेत जे आपल्या सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक अशी विशेष हॉटेल्स आहेत जे फाईन डायनिंगसाठी प्रसिद्ध आहेत.[३]

भारत संपादन

  • जयपूर
  • लेबुआ रिसॉर्ट
  • आमेर मधील लेबुआ लॉज
  • उदयपुर

न्युझीलंड संपादन

  • रोटोरुआ
  • लेक ओकारेका लॉज

रेस्टॉरंटस संपादन

जर्मनी संपादन

  • फ्रँकफर्ट
  • ब्रीझ

भारत संपादन

  • अझरक
  • तोरण रेस्टॉरंट
  • चक्र बार
  • वज्र रेस्टॉरंट

थायलंड संपादन

  • द डोम
  • अल्फ्रेस्को ६४, चीवाज बार[४]
  • ब्रीझ
  • कॅफे मोझू
  • डीस्टील बार
  • मेझालुना
  • ओशन ५२
  • सिरोको
  • स्काय बार

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Lebua's 'wow' factor combines the exceptional and the exclusive". no-break space character in |दिनांक= at position 12 (सहाय्य)
  2. ^ "About Lebua Resort".
  3. ^ "Valentine's Day: lebua Resort Jaipur".
  4. ^ "World's highest outdoor whisky bar opens".