लेणी महाराष्ट्राची (पुस्तक)

लेणी महाराष्ट्राची (पुस्तक) हे मराठीतील महाराष्ट्रातील लेणी आणि त्या विषयक माहिती सांगणारे दाऊद दळवी लिखित पुस्तक आहे.

लेणी महाराष्ट्राची (पुस्तक)
लेखक डॉ. दाउद दळवी
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार ऐतिहासिक
प्रकाशन संस्था ग्रंथाली प्रकाशन
विषय महाराष्ट्रातील लेणी
माध्यम मराठी
आय.एस.बी.एन. 9789380092614

‘महाराष्ट्रातील लेणी’ हे प्रा. सु.ह जोशी यांचेही याविषयीचे पुस्तक आहे. डायमंड पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे.

‘लेणी महाराष्ट्राची’ या नावाचे पुस्तक प्र.के. घाणेकर यांनी लिहिले आहे..


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.