लुइस बर्गर

(लूई बर्गर या पानावरून पुनर्निर्देशित)

लुई याकोबस बर्गर (मार्च १२, इ.स. १९७८:विंडहोक, नामिबिया - ) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा एकूण सहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला.