लुबाबालो ग्कुमा (१३ मे, १९७६:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.