लुझान हे फिलिपिन्स देशाच्या तीन प्रमुख द्वीपसमूहांपैकी सर्वात मोठे व राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे बेट आहे. लुझान द्वीपसमूहामध्ये लुझान हे बेट तसेच इतर लहान बेटांचा समावेश होतो. फिलिपिन्सची राजधानी मनिला ह्याच बेटावर वसलेली आहे.

लुझान
Ph locator map luzon.png

लुझान बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,०४,६८८ वर्ग किमी
लोकसंख्या ४,६२,२८,०००
देश Flag of the Philippines फिलिपिन्स


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत