लुगो (स्पॅनिश: Lugo) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या उत्तरेला बिस्केचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. लुगो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

लुगो
Provincia de Lugo
स्पेनचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लुगोचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
लुगोचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
प्रदेश गालिसिया
मुख्यालय लुगो
क्षेत्रफळ ९,८५६ चौ. किमी (३,८०५ चौ. मैल)
लोकसंख्या ३,५५,१९५
घनता ३६ /चौ. किमी (९३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-LU


बाह्य दुवे संपादन

साचा:स्पेनचे प्रांत