लुगोगो स्टेडियम
(लुगोगो क्रिकेट ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
लुगोगो स्टेडियम हे युगांडाच्या कम्पाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | कम्पाला, युगांडा |
स्थापना | १९५७ |
आसनक्षमता | ५,००० |
| |
प्रथम २०-२० |
२० मे २०१९: युगांडा वि. बोत्स्वाना |
अंतिम २०-२० |
२२ मे २०१९: युगांडा वि. केन्या |
शेवटचा बदल १७ जून २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२० मे २०१९ रोजी युगांडा आणि बोत्स्वाना या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.