लीला मजुमदार

(लीला मुजुमदार या पानावरून पुनर्निर्देशित)


लीला मजुमदार ( बांग्ला: লীলা মজুমদার; लिला मोजुमदार ), (२६ फेब्रुवारी, १९०८५ एप्रिल, २००७) या बंगाली लेखिका होत्या.

लीला मजुमदार
जन्म २६ फेब्रुवारी, १९०८ (1908-02-26)[]

मजुमदार यांनी आपले बालपण शिलाँग येथे घालवले. तेथे त्यांनी लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Ray, Prasadranjan, Remembering Lila Majumadar, Mejopishi, As I Saw Her, Times of Indian Kolkata edition, 8 April 2007.
  2. ^ The beyond beckons Lila Majumdar, The Statesman, 6 April 2007