डाॅ. लिली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या सोलापुरात राहतात.

लिली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • आपलं घर (ललित)
  • कुर्यात सदा मंगलम्! (कादंबरी)
  • गानं मातीचं (कवितासंग्रह)
  • जय यमुने... जय जय गंगे! (कादंबरी)
  • जोहड निर्मिती कथा (शेतीविषयक कादंबरी)
  • जोहड़ (हिंदी आवृत्ती )
  • थेंबभर पाणी अनंत आकाश (कादंबरी)
  • थेंबांचे झाले मोती (भवरलाल जैन यांची चरित-कादंबरी)
  • देव भेटला (ललित)
  • नवी पहाट (ललित)
  • पाषाण पालवी (राजाराम आणि रेणु दांडेकरा यांवी चरितकथा)
  • पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (पुण्यातील २५ यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती)
  • पुत्रवती (कथासंग्रह)
  • महाराष्ट्राचे जलनायक
  • राणी अब्बक्कदेवी (ऐतिहासिक)
  • औद्योगिक क्षेत्रातील अजोड 'उत्तुंग'व्यक्तिमत्त्व वालचंद हिराचंद