लिन लार्सन

(लिनेट ॲन लार्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

लिनेट ॲन लीन लार्सन (३ फेब्रुवारी, १९६३:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९४ दरम्यान १५ महिला कसोटी आणि ४९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.