लिथुएनियन लिटाज
लिथुएनियन लिटाज हे लिथुएनिया देशाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१५ रोजी हे चलन बरखास्त करून लिथुएनियाने युरोचा स्वीकार केला.