लिझी तथा लिस्सी (३ फेब्रुवारी, १९६७:कोच्ची, केरळ, भारत - ) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री आहे.