लिंबायत विधानसभा मतदारसंघ
लिंबायत विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट
संपादनआमदार
संपादन- गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार-
- २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र सुकलाल पाटील यांना तब्बल ३१ हजार ९५१ मतांनी पराभूत केले. संगीता पाटील या सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत.