लास क्रुसेस, न्यू मेक्सिको

लास क्रुसेस अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील मोठे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ०७,६१८ तर महानगराची लोकसंख्या २,१३,६७६ असून त्यानुसार हे शहर न्यू मेक्सिकोतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

Las Cruces.jpg

व्हाइट सँड्स प्रक्षेपण केन्द्र आणि व्हाइट सँड्स चाचणी केन्द्र येथून जवळ असून शहरातील उद्योगाचे मोठे पुरस्कर्ते आहेत.