लाल केळी
लाल केळी म्हणजे लालसर -जांभळी साल असलेल्या केळी होत. साधारण केळ्यापेक्षा ही थोडी आकाराने लहान असतात. पिकल्यावर याचे सालांचा रंग फिकट गुलाबी होतो. ती इतर पिवळ्या रंगाच्या केळीपेक्षा जास्त मृदु व गोड असतात. याचे उत्पादन पूर्व आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका व यूएई आदी देशात होते. मध्य अमेरिकेत याचे जास्त प्रचलन आहे पण तसेच ही केळी जगभर कोठेही मिळतात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |