लाठकर हे मराठीतील एक आडनांव आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील ‘लाठी’ हे मूळ गांव असणाऱ्या व्यक्ती सामान्यतः हे आडनांव लावतात.

लाठी गांव सध्या नामांतरित झाले असून आता ते ‘उस्माननगर’ ह्या नांवाने ओळखले जाते.

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन
  • वेंकटराव माणिकराव लाठकर (देशपांडे) (नांदेड जिल्ह्यातून १९४० च्या दशकात निवडले गेले प्रथम न्यायाधीश).
  • गीता श्रीकांत लाठकर (संचालिका, महात्मा गांधी मिशनच्या इंजिनिअरिंग कॉलेज)
  • संजय आनंद लाठकर (भापोसे; रांची, झारखंड राज्य)
  • श्रीकेश बालाजीराव लाठकर (गुंटूर महानगरपालिका अध्यक्ष, गुंटूर, आंध्र प्रदेश)
  • शरद बळवंतराव लाठकर (स्वामीस्वरूप परमपूज्य लाठकर महाराज)