लाँग बीच (कॅलिफोर्निया)
(लाँग बीच, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
लाँग बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर लॉस एंजेलसपासून २० मैल अंतरावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६२,२५७ होती. त्यानिशी हे शहर कॅलिफोर्नियातील सातव्या तर अमेरिकेतील ३६व्या क्रमांकाचे शहर होते.