प्राध्यापक डॉ. लहू कचरू गायकवाड हे जुन्नर परिसरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. ते नारायणगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अध्यापक आहेत.

लहू गायकवाड यांची पुस्तकेसंपादन करा

  • ऐतिहासिक दुर्ग नारायणगड : (सहलेखक - श्रीकांत फुलसुंदर). (सनय प्रकाशन, नारायणगाव)
  • किल्ले परिसर इतिहास (सहलेखक - डॉ. अमोल शंकरराव विद्यासागर, बाळासाहेब गायकवाड). लोकसंस्कृती प्रकाशन
  • जुन्नर- आंबेगाव परिसरातील निवडक मंदिरांचा इतिहास (सहलेखक - डॉ. अमोल शंकरराव विद्यासागर, प्रा. नाथा रामभाऊ मोकाटे). प्रकाशक - विद्यानंद प्रकाशन
  • शिवनेरीची जीवनगाथा (प्रकाशक - सनय प्रकाशन, नारायणगाव)