ललित मोहन सुक्लबैद्य

भारतीय राजकारणी

ललित मोहन सुक्लबैद्य (डिसेंबर १, इ.स. १९४२ - ) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील करिमगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.