ललित मोहन सुक्लबैद्य

भारतीय राजकारणी
(ललित मोहन शुक्लवैद्य या पानावरून पुनर्निर्देशित)

ललित मोहन सुक्लबैद्य (डिसेंबर १, इ.स. १९४२ - ) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील करिमगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.