ललिता ताम्हाणे
(ललिता ताम्हणे या पानावरून पुनर्निर्देशित)
ललिता ताम्हणे या एक मराठी लेखिका आहेत. चित्रपटसृष्टीतील स्त्री कलावंत हे त्यांच्या पुस्तकाचे विषय आहेत.[१][२]
ललिता ताम्हणे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- उजळल्या दाही दिशा (कादंबरी)
- चंदेरी - सोनेरी (चित्रपटविषयक), भाग १, २.
- झाले मोकळे आभाळ (कादंबरी, बहुधा अनुवादित)
- 'तें'ची प्रिया (व्यक्तिचित्रण)
- नूतन असेन मी.. नसेन मी (व्यक्तिचित्रण)
- फर्स्ट पर्सन (अनुवादित, मूळ लेखिका - प्रिया तेंडुलकर)
- मूर्तिमंत अस्मिता मुंबई ते शिकागो व्हाया दिल्ली (व्यक्तिचित्रण)
- स्मिता, स्मितं आणि मी (व्यक्तिचित्रण)
संदर्भ
संपादन- ^ "ज्येष्ठ सिने पत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन". Loksatta. 11 ऑगस्ट 2021 रोजी पाहिले.
- ^ "ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हणे कालवश". Maharashtra Times. 11 ऑगस्ट 2021 रोजी पाहिले.