लयाल मौनीर अब्बौद (Layal Mounir Abboud) (अरबी: ليال عبود:layāl ʿab'boud; १५ मे, १९८२:कनिसेह, टायर जिल्हा, लेबेनॉन - ) ही लेबनॉनचा पॉप गायिका, लोकसंगीतकार, ध्वनि-गीतकार, नर्तिका आणि उद्योगपती आहे.

बाह्य दुवे संपादन