डाॅ. लता मोहरीर या एक मराठी लेखिका आणि समीक्षक आहेत.

पुस्तके

संपादन

सन्मान आणि पुरस्कार

संपादन
  • २५-२६ फेब्रुवारी २०१२ या तारखांना अंबाजोगाई येथे झालेल्या ३ऱ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • शेक्सपिअर आणि मराठी नाटक या पुस्तकाबद्दल मसापचे २०१६ सालचे पारितोषिक.