लता भगवान करे (चित्रपट)

लता भगवान करे हा एक भारतीय २०२०चा मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे.[] हा चित्रपट लता भगवान कारे यांच्या जीवन कथेवर आधारित वास्तविक जीवनाची घटना आहे. नवीन देशबोईना दिग्दर्शित हा सिनेमा १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.[]

लता भगवान करे
दिग्दर्शन नवीन देशबोईना
प्रमुख कलाकार

भगवान करे

लता करे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १७ जनुकारी २०२०



कलाकार

संपादन
  • राधा चव्हाण
  • रेखा गायकवाड
  • भगवान करे
  • लता करे
  • सुनील करे
  • अजय शिंदे

आपल्या पतीला जीवघेणा स्थितीतून वाचविण्यासाठी ६५ वर्षांची महिला सहभागी झाली आणि एक्सक्लुझिव्ह मॅरेथॉनमध्ये जिंकली[].

बाह्य दुवे

संपादन

लता भगवान करे आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "लता भगवान करे: जो पति के इलाज के लिए 62 की उम्र में मैराथन दौड़ गईं". LallanTop - News with most viral and Social Sharing Indian content on the web in Hindi (हिंदी भाषेत). 2021-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Sixty-six-year-old granny runs 'marathon' in a saree in Maharashtra | Athletics News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-01 रोजी पाहिले.
  3. ^ "पति के इलाज के लिए नहीं थे पैसे, बुजुर्ग महिला ने नंगे पांव दौड़ जीती थी मैराथन". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2017-06-07. 2021-01-01 रोजी पाहिले.